Life of Stories

# 1725: कामवाली बाई लेखिका: आसावरी सुधीर हंजे कथन: (आसावरी हंजे. )

Anuradha, Shaila, Aarti, Madhavi, Jayashree, Asavari, Ranjana & More

Send us a text

कारखाना कसा सुरू असतो ना,तसेच स्वयंपाक घराचे असते. एकदा सुरू झाला की थांबायचे नावच घेत नाही.लवकर उठा,मग फ्रीज मधील दूध काढा,ते तापवा,आणि सर्वासाठी आलं गवती चहा चा मस्त चहा बनवा!

नंतर थोडाफार योगा उरकून ,अंघोळ करून कणिक मळून भाजीची तयारी.

ते झालं की कामवाली मावशी हजर.तिच्यासमोर अक्षरश: कामे टाकावी लागतात.कारण तिचा वेग फारच असतो आपल्यापेक्षा!