Life of Stories

# 1738: वावटळ लेखक:अनामिक कथन : (आसावरी हंजे.)

Anuradha, Shaila, Aarti, Madhavi, Jayashree, Asavari, Ranjana & More

Send us a text

लग्नानंतर नवीन जोडपं जोतिबाला जात.तिथे जत्रा भरलेली असते.तिथे एका पाळण्यात बसून फोटो काढतात ती दोघं.छान मजेत एकत्र हसत खेळत बाजार करतात आणि शेवटी घरी येताना आईची तपकीर ची पुडी आणायचं मात्र विसरतात.
  सून येऊन आत्या बाईच्या (म्हणजे सासूच्या ) पाया पडते. पण सासू तोंड फिरवून जाते ,आणि म्हणते," किती वेळ तो,दिवे लागण झाली,घरी देवासमोर दिवा लाव आधी".