Life of Stories

# 1739: याचा आपण गांभीर्याने विचार करतो का? ( डॅा. सौ. आरती जुवेकर. )

Anuradha, Shaila, Aarti, Madhavi, Jayashree, Asavari, Ranjana & More

Send us a text

एकदा ते आणि हर्बर्ट एका उद्यानाजवळून चालत असताना, तिथं काही मुलं बेसबॉल खेळत असलेली त्यांनी पाहिली.
हर्बर्टने वडिलांना विचारलं :
"बाबा, तुम्हाला काय वाटतं? ते मला खेळायला देतील का?"
वडिलांना माहीत होतं की, बहुतेक मुलांना हर्बर्टसारखं मूल आपल्या संघात नकोच असतं. 
पण त्यांना हेही जाणवलं की, हर्बर्टला थोडा वेळ खेळायला दिलं तर त्याला सामावून घेतल्याची भावना आणि स्वीकृतीचा आत्मविश्वास मिळेल.
वडील त्या मुलांपैकी एकाकडे गेले आणि त्याला विचारलं, 
"तुम्ही हर्बर्टला थोडं खेळायला द्याल का?"
त्या मुलाने इकडं तिकडं पाहिलं आणि म्हणाला,
"आम्ही सहा धावांनी मागे आहोत, आणि आठव्या इनिंगमध्ये खेळ चालू आहे. ठीक आहे, त्याला आमच्या संघात येऊ द्या. नवव्या इनिंगमध्ये त्याला फलंदाज म्हणून ठेवू