
Life of Stories
Join various authors in engaging readings of stories both popular and unique. This podcast offers a multilingual auditory tour through the world of imagination and wonder. Stories are grounded in Science, History, Fiction, Non-Fiction and more.
Life of Stories
# 1772: "QR कोड- एका शांत क्रांतीची गोष्ट". कथन (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. )
•
Anuradha, Shaila, Aarti, Madhavi, Jayashree, Asavari, Ranjana & More
१९९० च्या दशकात – जग बदलत होतं. संगणक वेगाने पसरत होते, इंटरनेट जन्म घेत होतं, डिजिटल क्रांतीचा नवा वेग जाणवत होता.
पण सुपरमार्केटमध्ये प्रत्येक वस्तूवर असलेला काळ्या-पांढऱ्या पट्ट्यांचा, स्कॅनर मशीनला वाचता येणारा संकेत बदलत नव्हता . बारकोडच्या काही त्रुटी आहेत. जशा की मध्ये कमी माहिती साठते, आणि तो ठराविक कोनातच स्कॅन होतो. थोडं जरी खरडलं गेले तरी बारकोड वाचता येत नाही मासाहिरोने QR Code : Quick Response Code शोधून काढून ओपन-सोर्स केला !