
Life of Stories
Join various authors in engaging readings of stories both popular and unique. This podcast offers a multilingual auditory tour through the world of imagination and wonder. Stories are grounded in Science, History, Fiction, Non-Fiction and more.
Life of Stories
# 1775: वास्तु स्थिती लेखिका -प्रिया जोशी कथन - ( मृदुला जोशी )
•
Anuradha, Shaila, Aarti, Madhavi, Jayashree, Asavari, Ranjana & More
किती अद्भुत आहे हे सगळं… आणि काही लोकांकरता अगम्य देखील ! म्हणतात ना, ‘मानो तो भगवान ; ना मानो तो पत्थर’ … तसंच काहीसं ! पण गंमत अशी की – कोणी मान्य करा किंवा नका करू – या वास्तुपुरुषाला, या उर्जेला त्यामुळे काहीही फरक पडत नाही. त्याचं एकच काम आहे – त्या वास्तूत जे घडेल, जसं घडेल त्याला ‘तथास्तु’ म्हणायचं