Life of Stories

# 1776: देवळा बाहेरचा विठ्ठल ( डॅा. सौ. आरती जुवेकर. )

Anuradha, Shaila, Aarti, Madhavi, Jayashree, Asavari, Ranjana & More

Send us a text

"काका मला निघायला हवे... आईला मदत करायची आहे." असे म्हणून कस्तुरी, प्रसन्नला कडेवर घेऊन लगबगीने निघाली... ती पाटी मात्र माझ्या डोक्यातून काही जाईना.. 'मला शिकायचंय....!! शिकण्यासाठी केव्हढी तपश्चर्या करावी लागतेय. सकाळी उठून आपल्या दीड वर्षाच्या भावाला घेऊन गळ्यातल्या सरस्वतीचा आविष्कार इतरांपुढे सादर करून, त्यात ही भीक न मागता.., फक्त एकच अपेक्षा, "मला शिकायचंय...!!"