Life of Stories

# 1777: सुख म्हणजे नक्की काय असतं..! ( डॅा. सौ. आरती जुवेकर. )

Anuradha, Shaila, Aarti, Madhavi, Jayashree, Asavari, Ranjana & More

Send us a text

शिबिराच्या पहिल्या दिवसाच्या पहिल्या सत्राचा विषय होता 
"आनंदाने कसं जगावं?" 

मी साऱ्या शिबिरार्थींना एक कॉमन प्रश्न विचारला आणि नोटपॅडमधल्या कागदावर आपापलं उत्तर लिहून द्यायला सांगितलं. प्रश्न अगदी साधा होता,

"तुमच्या मते, सुख म्हणजे काय?"

आणि, आलेली उत्तरं अगदी भन्नाट होती.
काय होती ती उत्तरं..?