Life of Stories

# 1778: "शब्दांशिवाय शिवाय हसवणारा मि. बीन." लेखन व कथन (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. )

Anuradha, Shaila, Aarti, Madhavi, Jayashree, Asavari, Ranjana & More

Send us a text

तुम्ही मिस्टर बीन पाहिलाय का?

अगदी पाहिलाच असेल! ते गोंधळलेलं तोंड, भिरभिरती नजर, हास्यास्पद हालचाली... आणि शब्द? नाहीच! एक शब्द न बोलता लोकांना पोट धरधरून हसायला लावतो.

त्याचा IQ आहे १७८! आईनस्टाईनचा IQ होता १६०.

 म्हणजे तो किती हुशार होता, कल्पना करा.

१९० देशांत मिस्टर बीन लोकप्रिय झाला  कारण त्याला भाषेची गरजच नाही!