Life of Stories

# 1779: ‘ओळख'. अनुवाद : वीणा देव. कथन : (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. )

Anuradha, Shaila, Aarti, Madhavi, Jayashree, Asavari, Ranjana & More

Send us a text

बसस्टॉप वरचा तो इसम मघापासून त्या  युवती कडे नी तिच्या त्या गोल वाढलेल्या पोटाकडे अतिशय कुतूहलाने बघत होता. त्याने धीरानेच विचारलं, 

" अशा स्थितीत किती दिवस झाले तुम्हाला ? " 

"तुमच्या कुटुंबातील कोणीच नाहीये का तुमच्या जवळचं, तुम्हाला सांभाळून घेणारं ?" त्याने विचारले. 

" नाही, मी एकटीच रहाते वडिलांबरोबर. पण ते आजारी असतात. ...."