Life of Stories

# 1781: "सत्य उघड करणारी कॉकपीट मधली ब्लॅक बॉक्स."कथन (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. )

Anuradha, Shaila, Aarti, Madhavi, Jayashree, Asavari, Ranjana & More

Send us a text

विमान कोसळल्यानंतर त्याच्या अवशेषांमध्ये ब्लॅक बॉक्सचा कसून शोध घेतला जातो. हा सापडेपर्यंत शोधमोहीम थांबवली जात नाही. 

Air France Flight 447 – रिओहून पॅरिसकडे. अचानक रडारवरून गायब. अटलांटिक महासागरात कोसळले.विमानाचा शोध वर्षभर चालला. अखेर २०० मीटर खोल समुद्रात, Black Box सापडला  आणि अपघाताची माहिती उघड झाली. बर्फामुळे सेन्सरने चुकीचा डेटा दिला, आणि वैमानिक घाबरला… चुकीचे निर्णय घेतले.

Black Box शिवाय हे कधीच समजलं नसतं.