Life of Stories

# 1789: बहे-बोरगावच्या मारुतीची कथा. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. )

Anuradha, Shaila, Aarti, Madhavi, Jayashree, Asavari, Ranjana & More

Send us a text

'सांगली' जिल्ह्यात कृष्णा नदीच्या काठावर 'बहे-बोरगाव' नावाचे बेट आहे. हे गाव वाळवे तालुक्यात कृष्णेच्या तीरावर बोरगावजवळच आहे. आणि म्हणूनच या गावाचा उल्लेख बहे-बोरगाव असा केला जातो. “कृष्णा माहात्म्यात“ या गावाचा उल्लेख बाहुक्षेत्र असा केला आहे. बहे बोरगाव मारुती मंदिर बोरगाव जवळ कृष्णा नदीच्या काठावर स्थित आहेत. मंदिर "रामलिंग बेट" नावाच्या बेटावर आहे. हे मंदिर महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील वाळवा जवळ बहे येथे आहे. महाराष्ट्रातील चाफळ-सातारा परिसरातील श्री स्वामी समर्थ रामदासांनी स्थापन केलेल्या ११ मंदिरांपैकी हे एक आहे.