
Life of Stories
Join various authors in engaging readings of stories both popular and unique. This podcast offers a multilingual auditory tour through the world of imagination and wonder. Stories are grounded in Science, History, Fiction, Non-Fiction and more.
Life of Stories
# 1790: मेरा तेरा मनुओं कैसे इक होई रे. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. )
•
Anuradha, Shaila, Aarti, Madhavi, Jayashree, Asavari, Ranjana & More
दुसऱ्या दिवशी भल्या सकाळीच सर्वजीत बैलावर आपली ग्रंथ संपदा लादून काशीच्या दिशेने निघाला व यथावकाश कबीरांच्या घरी पोहोचला. आपल्या येण्याचं प्रयोजन त्याने कबीरास सांगितले व लगेचच आपण वाद सुरू करू म्हणाला. कबीर म्हणाले की "मी एक अडाणी, गावंढळ माणूस आहे. वाचणं लिहिणं मला येत नाही. त्यामुळे वाद सुरू करू नकोस. मी आधीच हरलोय".