Life of Stories

# 1792: श्रीनिवास पानसे च आंगण लेखिका - वसुधा पाटील कथन - ( मृदुला जोशी )

Anuradha, Shaila, Aarti, Madhavi, Jayashree, Asavari, Ranjana & More

Send us a text

मला नेहमीच नाचावसं वाटतं , आषाढाच्या  सरीवर सरी पडू लागल्या की मला नाचावसं वाटतं ओट्यावरच्या पत्र्यावर पावसाचे थेंब पडू लागले आणि ताशा वाजू लागला की मला नाचावसं वाटतं ,अंगणात पाऊलभर पाणी साचलं की अगदी ओरडत ओरडत त्यात  नाचावसं वाटतं पण आई मला तसं करू देत नाही 😒मला थंडी भरून सर्दी होईल असं सारखा तिला वाटत राहतं....