Life of Stories

# 1794: "बोलणारे देव." लेखक : केदार अनंत साखरदंडे. कथन : (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. )

Anuradha, Shaila, Aarti, Madhavi, Jayashree, Asavari, Ranjana & More

Send us a text

"का कुणास ठाऊक पण आजी देवांबरोबर बोलायची." रांगत्या बाळकृष्णला म्हणायची "अरे थांब थांब पळू नकोस आंघोळीच्या नावाने असा. तुला आंघोळ चुकायची नाही त्याने. मी मेली म्हातारी कुठं पर्यंत येइल तुझ्या मागे असं तुला वाटेल ,पण मी येईन हो पार गोकुळ मथुरे पर्यंत." 

एक दिवस आजी देवांशी प्रत्यक्ष संवाद साधायला निघून गेली  इथे देव्हाऱ्यातले देवघरातले देव कायम चे निशब्द झाले!