Life of Stories

# 1795: "तुळशीबाईशी हितगुज" लेखिका नीता चंद्रकांत कुलकर्णी. कथन (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. )

Anuradha, Shaila, Aarti, Madhavi, Jayashree, Asavari, Ranjana & More

Send us a text

"बोला पुंडलिक वरदे हारी विठ्ठल"  असा गजर झाला आणि सखुनी तुळशी वृंदावन डोक्यावर घेतल.म्हणाली, "तुळशीबाई चला निघुया वारीला...."

वारीचा तो अनुपम  सोहळा किती बघु आणि किती नको अस तुळशीला होऊन जायच..

तिच्या कडे पाहत  बाया जाता जाता म्हणत असलेलं  कानी पडायचं.

 "तुळसा बाईचा हिरवा हिरवा पाला ग l

 कसा बाई तिने  गोविंद वश केला ग ll"