Life of Stories

# 1796: अरण्यऋषी मारुती चितमपल्ली. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. )

Anuradha, Shaila, Aarti, Madhavi, Jayashree, Asavari, Ranjana & More

Send us a text

गावाभोवती चिंचेची झाडं का  लावली पाहिजेत... याचं वैज्ञानिक कारण मारुती चित्तमपल्ली अतिशय आत्मीयतेने सांगत...चिंचेच्या झाडात  विलक्षण अशी अर्थिंग क्षमता असते... पावसाळ्यात गावात विजा पडू नयेत म्हणून गावाभोवती चिंचेची झाडं लावावीत...जोपासावीत..वादळ- वा-यात विजा कडाडल्या तर चिंचेखाली उभं राहू नये...कारण हे झाड विजेला खेचून जमिनीत घेऊन जातं...! हे सारं त्यांच्या मुखातून ऐकताना श्रोते चकित होऊन जात.