Life of Stories

# 1797: फक्त तुमचं ह्रदयच क्षण मोजू शकतं. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. )

Anuradha, Shaila, Aarti, Madhavi, Jayashree, Asavari, Ranjana & More

Send us a text

पुढील काही दिवसांत, डॅनियलला काहीतरी विचित्र गोष्ट जाणवली. त्या जुन्या घड्याळात वेगवेगळ्या प्रसंगी वेळेची गती वेगवेगळी होती: त्यात काही तास कायमचे टिकत होते, तर काही मात्र क्षणातच निघून गेले. कंटाळवाण्या बैठकांमध्ये, त्या घड्याळाचे हात हलत नव्हते. पण जेव्हा त्याने त्याच्या लहान मुलीसोबत जेवण घेतलं तेव्हा वेळ पटकन उडून गेला.
तिसऱ्या दिवशी, डॅनियल दुकानात परत आला - उत्सुकतेने आणि थोडा अस्वस्थ. तो मार्टिनाला म्हणाला, 
"हे घड्याळ बिघडलेलं किंवा तुटलेलं आहे. यात वेळ अनियमितपणे फिरतो