Life of Stories

# 1804: "विठ्ठल विठ्ठल गजरी"..संत चोखामेळा. (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. )

Anuradha, Shaila, Aarti, Madhavi, Jayashree, Asavari, Ranjana & More

Send us a text

विठ्ठल भक्तीची ही भक्तिरसपूर्ण लोककथा आहे.

संत चोखामेळा यांना सामाजिक बंधनामुळे त्यांना आत जाऊन दर्शन घेण्याचा अधिकार नव्हता . रात्री  गाढ झोपेत असताना त्यांच्या घरी पांडुरंग आले. त्यांनी चोखोबांना जागे केले आणि  हाताला धरुन मंदिराच्या गाभाऱ्यात नेले. तेथे देव त्यांच्याशी गुजगोष्टी करीत बसले. आपल्या कंठीचा  हार त्यांच्या  गळी घातला. तो प्रसिद्ध अभंग...

धांव घालीं विठू आतां चालूं नको मंद । बडवे मज मारिति ऐसा कांहीं तरि अपराध ॥१॥