Life of Stories

# 1896: DNA वाले जेम्स वॅाटसन. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. )

डॅा. सौ. आरती जुवेकर.

Send us a text

विसाव्या शतकाच्या मध्यात डीएनएची रचना कशी शोधली गेली याची ही कहाणी आहे, ही महत्त्वाकांक्षा, सहकार्य आणि स्पर्धेची कहाणी आहे. या शोधाच्या जनकांपैकी एक असलेले जेम्स वॅाटसन यांचे काही दिवसांपूर्वी म्हणजे, ६ नोव्हेंबर २०२५ रोजी वयाच्या ९७ व्या वर्षी निधन झाले. 

प्रसिद्ध नोबेल पुरस्कार विजेते शास्त्रज्ञ वॉटसन पदक विकून वादात अडकले. मात्र, त्यांच्या आयुष्यात असे वादाचे अनेक प्रसंग आले. आई-वडिलांचे एकुलते एक असलेले जेम्स स्कॉटलंडहून अमेरिकेला आले व तिथे स्थायिक झाले.