Life of Stories

# 1900: अती विचारांवर ७ जपानी उपाय. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. )

डॅा. सौ. आरती जुवेकर.

Send us a text

आजकाल अनावश्यक विचार किंवा अतिविचार (ओवरथिंकिंग) करणे, ही एक सामान्य समस्या बनली आहे. लहानसहान गोष्टींवर सतत विचार करणे, भविष्याची काळजी करणे किंवा एकाच विचारात अडकून पडणे, या गोष्टी आपल्या मनाची शांती हिरावून घेतात. जपानी जीवनशैलीमध्ये अशा अनेक परंपरा आणि तंत्रे आहेत, जी मन शांत ठेवण्यास, संतुलन राखण्यास आणि अनावश्यक विचारांना थांबवण्यास मदत करतात.