Life of Stories
Join various authors in engaging readings of stories both popular and unique. This podcast offers a multilingual auditory tour through the world of imagination and wonder. Stories are grounded in Science, History, Fiction, Non-Fiction and more.
Life of Stories
# 1971 : "होलोकॉस्ट मधली चॉकलेटची गोष्ट." (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. )
Use Left/Right to seek, Home/End to jump to start or end. Hold shift to jump forward or backward.
एक दिवस छळछावणीत अचानक गोंधळ उडाला. एक गर्भवती स्त्री जमिनीवर पडली होती.
तिला प्रसूती वेदना सुरू झाल्या होत्या. पण त्या नरकात कोणाकडे तिला मदत करण्याची ताकद नव्हती…
औषध नव्हतं… अन्न नव्हतं. ती स्त्री जवळजवळ बेशुद्ध पडली होती.
आई मार्सेल यांनी आपल्या मुलीला विचारलं —
“आपण चॉकलेटचा हा तुकडा तिला देऊया का?” " हो !"
पन्नास वर्षांपूर्वी पोटात अन्नाचा कण नसलेल्या मुलीने स्वतःचा विचार न करता तिला मदत केली होती. त्या कृतीमुळे दोन आयुष्य वाचली . आणि ती मुलगी मोठी होऊन इतरांना बरे करणारी डॉक्टर बनली .