Life of Stories
Join various authors in engaging readings of stories both popular and unique. This podcast offers a multilingual auditory tour through the world of imagination and wonder. Stories are grounded in Science, History, Fiction, Non-Fiction and more.
Life of Stories
# 1977 : "हा अंधार कोण आहे?" ओशो. (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. )
Use Left/Right to seek, Home/End to jump to start or end. Hold shift to jump forward or backward.
एकदा अंधाराने परमेश्वराकडे तक्रार केली की सूर्याचं माझ्याशी काय वैर आहे, ते मला माहिती नाही. पण, पृथ्वीवरून मला सतत हुसकावत असतो.
सूर्य म्हणाला, पण, हा अंधार कोण आहे? तो कसा दिसतो? माझी त्याची काही ओळखही नाही. मी कशाला त्याचा पिच्छा पुरवेन? एकदा त्याची माझी भेट करून दे.
या गोष्टीला लाखो वर्षं झाली…
पण, सूर्य आणि अंधार यांची समोरासमोर भेट परमेश्वरही करून देऊ शकलेला नाही. त्यामुळे अंधाराच्या तक्रारीचा निवाडा आजवर होऊ शकलेला नाही.