Life of Stories

# 1986 : "मी सुंदर आहे ."लेखिका : सुनीता टेंबे. (प्रा. सौ अनुराधा भडसावळे. )

Anuradha, Shaila, Aarti, Madhavi, Jayashree, Asavari, Ranjana & More

Use Left/Right to seek, Home/End to jump to start or end. Hold shift to jump forward or backward.

0:00 | 10:58

Send a text

"मी सुंदर आहे का?" हा तिला पडलेला प्रश्न. शाळेतल्या मुलींच्या तोंडून ऐकलेले टोमणे,                       कुत्सित हसू तिला सांगत होतं, तू सुंदर नाहीस. तीलाही ते पटायला लागलं होतं.                                   आरसा सांगू लागला होता, "ती सुंदर नाही. " अखेर तिनं आईला विचारलं, 

" मी सुंदर आहे? " 

आई तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाली, 

" पण तुला काय वाटतं स्वरा.....?"