Life of Stories

# 2020 : आकाशझेप संकलन - वर्षा गजेंद्रगडकर (ॲड. स्वाती लेले)

ॲड. स्वाती लेले

Use Left/Right to seek, Home/End to jump to start or end. Hold shift to jump forward or backward.

0:00 | 2:23

Send us Fan Mail

एका गरीब घरात तिचा जन्म झाला.ती तीन वर्षांची असतानाच वडिलांचं छत्र हरपलं. 
अनेक अडचणींवर मात करून तिने शाळेचं शिक्षण पूर्ण केलं.

इतकं हलाखीचं आयुष्य असूनही ती पायलट होण्याचं मोठं स्वप्न ती पहात होती. संधी मिळताच ती " पॅराशूट क्लब " मध्ये सराव करू लागली. 

नियमित सराव, अविरत मेहनत, अभ्यास आणि अंतराळात जाण्याची दुर्दम्य महत्त्वाकांक्षा यातून वेलेनतिना तेरेशकोवा हिने जगातील पहिली महिला अंतराळवीर होण्याचा इतिहास घडवला.