Life of Stories

# 2025 : Pavilion of women. स्त्रियांचं दालन. लेखिका :पर्ल बक. (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. )

Anuradha, Shaila, Aarti, Madhavi, Jayashree, Asavari, Ranjana & More

Use Left/Right to seek, Home/End to jump to start or end. Hold shift to jump forward or backward.

0:00 | 10:18

Send us Fan Mail

पर्ल बक या साहित्याचा नोबेल पुरस्कार मिळालेल्या लेखिका. ही कथा स्त्रीच्या आंतरिक स्वातंत्र्याचा शांतपणे शोध घेणारी आहे. चाळिसाव्या वाढदिवशी मादाम वू एक अशी घोषणा करतात की संपूर्ण वाडा हादरून जातो.

त्या आपल्या पतीला शांतपणे सांगतात की “आजपासून पत्नी म्हणून आपली सर्व कर्तव्यं पूर्ण झाली असं त्या मानतात. आता त्या त्यांच्याबरोबर शयनकक्षात राहणार नाहीत. पण तुमच्या गरजा पूर्ण करण्यासाठी  त्या त्यांच्यासाठी एक तरुण उपपत्नी आणणार आहेत”.