Life of Stories

# 2031 : "संपूर्ण शरणागती / साखरे महाराजांची गोष्ट." (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. )

Anuradha, Shaila, Aarti, Madhavi, Jayashree, Asavari, Ranjana & More

Use Left/Right to seek, Home/End to jump to start or end. Hold shift to jump forward or backward.

0:00 | 9:01

Send us Fan Mail

"महाराज, तुम्हाला हे ज्ञान कुठून मिळाले?"

कीर्तनकार म्हणाले, "ज्ञानेश्वरीतून."

नारायणाने लगेच विचारले, "मला शिकवाल का?"

कीर्तनकरांना त्याच्या डोळ्यांत सच्चेपणा दिसत होता. ज्ञानेश्वरी ही नुसती वाचून समजणारी गोष्ट नव्हे, हेही त्यांना ठाऊक होते. ते म्हणाले —

"शिकवीन. पण त्यात तीन मोठ्या अडचणी आहेत."

"पहिली अडचण — संपत्ती. "जोपर्यंत माणूस संपत्तीला धरून बसलेला असतो, तोपर्यंत तो खरंच मुक्त होत नाही." 

" दुसरी — सेवा घेण्याची सवय. ज्याला कायम सेवा घ्यायची सवय असते, त्याला नम्रता समजत नाही. "

"आणि तिसरी — प्रतिष्ठा ज्याला प्रतिष्ठा प्रिय असते, त्याला शरणागती जमत नाही. "

नारायण लक्ष देऊन ऐकत होता. कीर्तनकार पुढे म्हणाले —

ज्ञानेश्वरी या तिघांना सोडल्याशिवाय उलगडत  नाही."