Life of Stories

# 2040 : एक होता ओपनहायमर. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. )

Anuradha, Shaila, Aarti, Madhavi, Jayashree, Asavari, Ranjana & More

Use Left/Right to seek, Home/End to jump to start or end. Hold shift to jump forward or backward.

0:00 | 14:46

Send us Fan Mail

अखेरीस २८ डिसेंबर १९४२ रोजी राष्ट्राध्यक्षांनी मोठ्या प्रमाणावर आण्विक शस्त्रांचे देशपातळीवर उत्पादन करण्यास संमती दिली. हाच 'मॅनहॅटन प्रोजेक्ट' म्हणून ओळखला जातो..!!
संपूर्ण अमेरिकेत ३० प्रोजेक्ट साईट्स, तब्बल १ लाख कामगार आणि २.२ बिलियन डॉलर्सचा अवाढव्य खर्च..!! आणि एवढी माणसं इतक्या मोठ्या प्रमाणावर काम करत असून देखील, कोणालाही आपण अखेरीस कशाचं उत्पादन करणार आहोत ह्याची अजिबात कल्पना नव्हती ..!!