Life of Stories
Join various authors in engaging readings of stories both popular and unique. This podcast offers a multilingual auditory tour through the world of imagination and wonder. Stories are grounded in Science, History, Fiction, Non-Fiction and more.
Life of Stories
# 2044 : "मधमाशांच्या पोळ्यात उंदीर शिरला तर..." (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. )
•
Anuradha, Shaila, Aarti, Madhavi, Jayashree, Asavari, Ranjana & More
Use Left/Right to seek, Home/End to jump to start or end. Hold shift to jump forward or backward.
कधी कधी मधमाशांच्या या पोळ्यात एखादा अनाहूत पाहुणा शिरतो — उंदीर! थंडीत उब मिळावी म्हणून किंवा मधाच्या गोड वासाने आकर्षित होऊन !
हजारो मधमाशा त्याच्यावर तुटून पडतात. त्यांच्या डंखांमुळे शेवटी उंदराचा मृत्यू होतो.
आणि मग एक अद्भुत घडतं —
तो उंदीर कुजत नाही. त्याचं शरीर जणू “ममी”सारखं जतन केलं जातं!.....