Life of Stories

# 2099 : ऑस्ट्रेलियन रानटी उंट. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. )

डॅा. सौ. आरती जुवेकर.

Use Left/Right to seek, Home/End to jump to start or end. Hold shift to jump forward or backward.

0:00 | 13:08

Send us Fan Mail

ऑस्ट्रेलियाच्या विस्तीर्ण आणि निर्जन अशा 'आउटबॅक' प्रदेशात लाखो उंट मुक्तपणे फिरत असतात. पण मध्य-पूर्वेकडील प्रदेशाची ओळख असलेल्या या प्राण्यांचे इथे इतक्या मोठ्या संख्येने असणे कसे शक्य झाले?

खरं सांगायचं तर, मला तिथे उंट दिसण्याची अजिबात अपेक्षा नव्हती.

पण, यांची येथील सध्याची संख्या १० ते १२ लाखांच्या दरम्यान आहे आणि ही संख्या दर आठ-नऊ वर्षांनी दुप्पट होत असल्याचे सांगितले जाते. खरे तर, तो महामार्ग म्हणजे ‘उंटांची एक अखंड मिरवणूकच‘ का नाही म्हटली जात, याचेच आश्चर्य वाटते. मग, मुळचे इथले नसलेले प्राणी इतके प्रचंड संख्येने इथे नेमके आले कसे? हेच ऐकुया या गोष्टीत..!