Life of Stories

# 2109 : जिथे सर्वच ‘होयबा‘ असतात. (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. )

Anuradha, Shaila, Aarti, Madhavi, Jayashree, Asavari, Ranjana & More

Use Left/Right to seek, Home/End to jump to start or end. Hold shift to jump forward or backward.

0:00 | 7:19

Send us Fan Mail

रशियाचा हुकूमशहा आपल्या खोलीत बेशुद्ध पडला होता… पण बाहेर उभ्या असलेल्या कुणाचीही आत जाण्याची हिंमत होत नव्हती. 

ज्याच्या एका शब्दाने माणसं तुरुंगात जायची, त्याच्यासाठी डॉक्टरांना बोलवायचं की नाही, हे ठरवायलाही सगळे घाबरत होते. 

भीती इतकी होती की लोकांनी स्वतःचा विचार करणंच सोडून दिलं होतं. ही गोष्ट आहे स्टालिनची… आणि त्याने उभी केलेल्या “होयबा” व्यवस्थेची. 

कारण सगळेच हो म्हणायला लागले, की खरं बोलणारं कुणी उरत नाही.

=========