Life of Stories

# 2107 : प्रेमाला प्रतिसाद हवा असतो . (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. )

प्रा. सौ. अनुराधा भडसावळे.

Use Left/Right to seek, Home/End to jump to start or end. Hold shift to jump forward or backward.

0:00 | 6:49

Send us Fan Mail

"परतफेडीची संधीच न ठेवता केलेली मदत हे उपकार होतात. ते कोणालाही आवडत नाहीत". 

"तुम्ही त्यांना फूल ना फुलाची पाकळी म्हणून परतफेडीची संधी दिलीत. बरोबरीला आणलंत." 

"प्रेम फक्त बरोबरीच्या नात्यातच जन्मू शकतं! माणसाला असं वाटायला हवं की ‘मीसुद्धा या नात्यात काहीतरी देतोय."