Life of Stories

# 2117 : एका गाण्याची गोष्ट. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. )

Anuradha, Shaila, Aarti, Madhavi, Jayashree, Asavari, Ranjana & More

Use Left/Right to seek, Home/End to jump to start or end. Hold shift to jump forward or backward.

0:00 | 10:46

Send us Fan Mail

जयश्रीबाईंनी सुरेश भटांना विचारले..., त्यांची माफी मागितली.., सुरेशभाऊ नुसतेच हसले..., गाडी सुटणार तेव्हढ्यात सुरेश भाऊंनी एक कागद जयश्री ताईंच्या हातात ठेवला..!

"हे घ्या आपले गाणे..! आपली व्यावहारिक अडचण मला समजते जयश्रीताई.., पण त्याचे काय आहे..., काव्य ही एक दैवी देणगी आहे..! प्रतिभेचा हुंकार आहे.., याला काळ.., काम.., वेगाची बंधने लागू पडत नसतात.., सुचले तर आत्ता लगेच नाही तर जेव्हा सुचेल तेव्हा असे हे काम असते...!
आज भल्या पहाटेच हे गाणे सुचले मला.., हातासरशी लिहून टाकले...!”