Life of Stories

"देवा मला वर नको" ओशो. (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. )

Anuradha, Shaila, Aarti, Madhavi, Jayashree, Asavari, Ranjana & More

Use Left/Right to seek, Home/End to jump to start or end. Hold shift to jump forward or backward.

0:00 | 5:59

Send us Fan Mail

त्या संताला लोक प्रतिपरमेश्वरच मानू लागले होते.

त्यामुळे चिंतेत पडून परमेश्वराने ठरवलं की आता याला काहीतरी दैवी शक्ती दिलीच पाहिजे. 

“लोकांना माणुसकीची ताकद कळली, तर माझ्या दैवी शक्तीचं काय?”

फकिराने कधी तशी कामनाही केलेली नसताना परमेश्वर त्याला प्रसन्न झाला, त्याच्यापुढे प्रकट होऊन वर माग म्हणू लागला.

फकीर म्हणाला, परमेश्वरा, मागण्यासारखा तर तूच होतास. मी तुलाही मागितलं नाही, तर ही सगळी दैवी शक्तीची माया मी कशाला मागून घेईन?